आईएसएमपी का 7वां अधिवेशन 'कीर्तिमान' हुआ सम्पन्न
पत्रकार,लेखक, शिक्षक,समाजसेवियों का हुआ सन्मान
वर्धा, 15 जनवरी 2024: इंटलेक्चुअल सोसायटी ऑफ मीडिया प्रमोटर्स (आयएसएमपी) का सातवां वार्षिक अधिवेशन 'कीर्तिमान' का आयोजन 10 जनवरी को सांगली में किया गया। अधिवेशन में साहित्यकार, पत्रकार और समाजसेवियों को प्रेस विरासत सम्मान, स्वतंत्र, निष्पक्ष, निडर पत्रकारिता सम्मान, समाज रत्न सम्मान से सम्मानित किया गया। अधिवेशन में प्रेस विरासत के चरित्र क्या युवा कलमकारों की भूमिका तय कर पायेंगे विषय पर डॉ. शाहिद अली ने, सोशल मीडिया की लोकहित एवं स्वच्छ मनोरंजन के प्रति जवाबदेही विषय पर एड. नीलकंठ हूड ने, अहिंदी भाषियों के बीच हिंदी के प्रति रुचि कैसे बढ़े विषय पर महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा के जनसंपर्क अधिकारी बी. एस. मिरगे ने, लुप्त होती हिंदी साहित्य की मूल हस्तलिखित पांडुलिपियां और रचनाकार का संरक्षण विषय पर सांगली की साइकोलॉजिस्ट व समाजसेवी अर्चना दादासाहेब मुळे ने, अनुसंधान में विषय विवेचना की समझ ही सफल शोध की कुंजी है विषय पर राजीव गांधी विवि दोईमुख के असि. प्रो. डॉ. राजीव रंजन प्रसाद ने, नागरिक पत्रकारिता पर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाड़ा विवि के डॉ. संजय पाईकराव ने, मीडिया शिक्षा में रोज़गार विषय पर देवेन्द्र प्रजापती ने, पर्यावरण जागरूकता पर तहसीलदार असगर अली ने तथा स्वयंसेवी विकास पर रवीन्द्र इनामदार ने अपने विचार व्यक्त किए। इस अवसर पर 'नाट्य कला' विषयक स्मारिका का विमोचन किया गया। कार्यक्रम का आयोजन सांगली में शांतिनिकेतन लोकविद्यापीठ के सभागार में किया गया जिसमें नवभारत शिक्षण मंडल शांतिनिकेतन लोकविद्यापीठ के अध्यक्ष गौतम पाटिल ने सहयोग दिया। कार्यक्रम का प्रारंभ अगस्त क्रांति स्मारक पर नमन और वाक् स्वतंत्रता की शपथ से किया गया। संस्थान का परिचय महाराष्ट्र आईएसएमपी के चेयरमैन कौशल मिश्र ने दिया तथा अधिवेशन की अवधारणा आईएसएमपी के संस्थापक और चेयरमैन चंद्रशेखर ने रखी। अधिवेशन में वर्धा से कौशल मिश्र, एड. नीलकंठ हुड, सेवा निवृत्त मेडिकल ऑफिसर डॉ. वसीम कुरेशी, एड. ताम्रध्वज बोरकर, नीलिमा मुणोत, नीलिमा निखार, यशवन्त भांडेकर, सुधीर बावनकर, राजकुमार पांडे, प्रगति मिरगे, अमिता शिंदे, अन्वेश, उज्ज्वला भांडेकर, गीता मिश्रा, करुणा भिसे कुरेशी, रंजना हूड, संभाजीनगर से संपादक नारायणपुरकर वाई. के. और डॉ. संजय पाईकराव, मुंबई से भोजपुरी फिल्म निर्माता लालजी गुप्ता, मुंबई की वरिष्ठ लेखिका, कवियत्री कांचन प्रकाश संगीत, देवेन्द्र प्रजापति (लखनऊ), कोल्हापुर से एन एन क़ाज़ी, सातारा से विजय देशपांडे, अनुबोध के संपादक मिलिंद प्रधान, डॉ. पूजा हेमकुमार अलापुरिया सहित गणमान्य अतिथि, पत्रकार और समाजसेवी शामिल हुए। अधिवेशन के दूसरे दिन 11 जनवरी को कोल्हापुर में छत्रपति शाहूजी महाराज की जन्मस्थली, संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्य गृह के साथ कोल्हापुर के दर्शनीय स्थलों को भेंट दी गई। कोल्हापुर के पीटर चौधरी ने ऐतिहासिक स्थलों की जानकारी प्रदान की। कोल्हापुर में सभी का अमर सरनाइक ने स्वागत किया।
इस दौरान स्वतंत्रता सेनानी निजामुद्दीन क़ाज़ी सद्भावना केंद्र कोल्हापुर व्दारा आयोजित कार्यक्रम में सभी ने शिरकत की। इस वर्ष का निजामुद्दीन क़ाज़ी सद्भावना पुरस्कार लोकमत कोल्हापुर के संपादक वसंत आप्पासाहेब भोसले को कोल्हापुर की विधायक जयश्री जाधव के हाथों प्रदान किया गया। अधिवेशन के सफल आयोजन के लिए आईएसएमपी के चैयरमेन चंद्रशेखर ने सभी के प्रति आभार ज्ञापित किया।
वर्धा, 15 जानेवारी 2024: इंटलेक्चुअल सोसायटी ऑफ मीडिया प्रमोटर्स (आयएसएमपी) चे 'कीर्तीमान' हे सातवे वार्षिक अधिवेशन 10 जानेवारी रोजी सांगली येथे पत्रकार, लेखक, शिक्षक व समाजसेवक यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. या अधिवेशनात पत्रकार, लेखक, शिक्षक व सामाजिक कार्यकर्त्यांना प्रेस विरासत पुरस्कार, स्वतंत्र, निष्पक्ष, निर्भय पत्रकारिता पुरस्कार आणि समाजरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. उद्घाटन सत्रात डॉ. शाहिद अली, रायपूर यांनी पत्रकारितेतील युवा लेखकांची भूमिका, वर्धेचे एड. नीळकंठ हूड यांनी सार्वजनिक हित आणि निखळ मनोरंजनासाठी सोशल मीडियाची जबाबदारी या विषयावर तर वर्धेतील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाचे जनसंपर्क अधिकारी, बी. एस. मिरगे यांनी अहिंदी भाषिक लोकांमध्ये हिंदीबद्दलची आवड कशी वाढवता येईल या विषयावर विचार मांडले. लुप्तप्राय हिंदी साहित्यातील हस्तलिखितांचे जतन या विषयावर सांगलीच्या मानसशास्त्रज्ञ व समाजसेविका अर्चना दादासाहेब मुळे यांनी तर संशोधनातील विषयाचे विश्लेषण या विषयावर राजीव गांधी विवि, दोईमुखचे सहायक प्रो. डॉ. राजीव रंजन प्रसाद यांनी विचार मांडले. बदलत्या काळात नागरिक पत्रकारितेचे महत्त्व या विषयावर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील डॉ. संजय पाईकराव यांनी, प्रसार माध्यमातील रोजगार संधी या विषयावर लखनौचे देवेंद्र प्रजापती यांनी, पर्यावरण जागृतीवर तहसीलदार असगर अली आणि स्वयंसेवी विकास या विषयावर रवींद्र इनामदार यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी 'नाट्य कला' या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. सांगली येथील शांतीनिकेतन लोकविश्वविद्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात नवभारत शिक्षण मंडळ शांतीनिकेतन लोक विद्यापीठाचे अध्यक्ष गौतम पाटील यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाची सुरुवात ऑगस्ट क्रांती स्मारकाला अभिवादन करून आणि भाषण स्वातंत्र्याची शपथ घेऊन झाली. आयएसएमपी या संस्थेचा परिचय महाराष्ट्र आयएसएमपीचे अध्यक्ष व वर्धा जिल्हा मानद वन्यजीव संरक्षक कौशल मिश्रा यांनी करून दिला. आयएसएमपीचे संस्थापक आणि अध्यक्ष चंद्रशेखर, लखनौ यांनी अधिवेशनाची संकल्पना मांडली. अधिवेशनात वर्धा येथून कौशल मिश्र, एड. नीलकंठ हुड, सेवा निवृत्त मेडिकल ऑफिसर डॉ. वसीम कुरेशी, एड. ताम्रध्वज बोरकर, नीलिमा मुणोत, नीलिमा निखार, यशवन्त भांडेकर, निवृत्त वन अधिकारी सुधीर बावनकर, राजकुमार पांडे, प्रगती मिरगे, पत्रकार अमिता शिंदे, अन्वेश, उज्ज्वला भांडेकर, गीता मिश्रा, करुणा भिसे कुरेशी, रंजना हूड, संभाजीनगर येथील संपादक नारायणपुरकर वाय. के. व डॉ. संजय पाईकराव, मुंबई येथील भोजपुरी फिल्म निर्माते लालजी गुप्ता, मुंबईच्या वरिष्ठ लेखिका, कवियत्री कांचन प्रकाश संगीत, देवेन्द्र प्रजापति (लखनऊ), कोल्हापूर येथील एन एन क़ाज़ी, साताराचे विजय देशपांडे, अनुबोध मासिकाचे संपादक मिलिंद प्रधान, लेखिका डॉ. पूजा हेमकुमार अलापुरिया, सांगली यांच्या सह मान्यवर पाहुणे, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते. संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी 11 जानेवारी रोजी छत्रपती शाहू महाराजांचे जन्मस्थान, संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहासह कोल्हापूरच्या ऐतिहासिक व वारसा स्थळांना भेट देण्यात आली. कोल्हापूरचे पीटर चौधरी यांनी ऐतिहासिक स्थळांची माहिती दिली. प्रसिद्ध शाहीर पिराजी सरनाईक यांचे नातू अमर सरनाईक यांनी सर्वांचे स्वागत केले. कोल्हापूर येथे स्वातंत्र्यसैनिक निजामुद्दीन क़ाज़ी सद्भावना केंद्राने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सर्वांनी सहभाग घेतला. यंदाचा निजामुद्दीन क़ाज़ी सद्भावना पुरस्कार लोकमत कोल्हापूरचे संपादक वसंत आप्पासाहेब भोसले यांना कोल्हापूरच्या आमदार जयश्री जाधव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. आयएसएमपीचे अध्यक्ष चंद्रशेखर यांनी संमेलनाच्या यशस्वीतेसाठी सर्वांचे आभार मानले.
0 टिप्पणियाँ